शिखर धवनची बॉलिवूडमध्ये धमाकेदार एन्ट्री, ‘या’ 11 क्रिकेटपटूंनीही बिग स्क्रिनवर दाखवला आहे जलवा
क्रिकेट जगतात आपली ताकद दाखवणारा भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज ‘शिखर धवन'(Shikhar Dhawan) आता अभिनय विश्वातही आपला करिष्मा दाखवणार आहे. शिखर धवन लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करू शकतो, अशी बातमी आहे. रिपोर्ट्सनुसार शिखर धवनने चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. हा एक मोठा मुख्य प्रवाहातील चित्रपट असेल.(shikhar-dhawans-smashing-entry-in-bollywood-yaa-was-also-shown-on-the-big-screen) वृत्तानुसार, शिखर धवन किंवा त्याच्या टीमकडून त्याच्या बॉलीवूड(Bollywood) पदार्पणाबाबत अद्याप कोणतीही … Read more