काश्मिरी पंडित

गुरूवारी ‘द काश्मिरी फाईल्स’ने केली आतापर्यंतची सर्वात जास्त कमाई, ‘एवढ्या’ कोटींचा टप्पा केला पार

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तीन आठवड्यांचा प्रवास पूर्ण केला आहे. 25 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने ऐतिहासिक ...

३१ वर्षांनंतर काश्मिरी पंडितांना मिळणार न्याय, मारेकरी बिट्टावर पुन्हा चालणार खटला

काश्मिरी पंडितांची निर्घृण हत्या करणाऱ्या बिट्टा कराटेवर तब्बल 31 वर्षांनंतर खटला चालणार आहे. बिट्टा कराटे यांचे खरे नाव फारुख अहमद डार आहे. 1990 मध्ये ...

‘पंतप्रधानांना दिग्दर्शकाच्या पायाशी लोळणं घ्यावं लागत असेल तर…’ ‘द काश्मीर फाइल्स’वरून शरद पवारांचा खोचक टोला

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींचा ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपट राज्यात नवीन वादाचे कारण बनला आहे. या चित्रपटावरुन राजकिय वर्तुळात देखील टीकाटिपणी होताना दिसत आहे. अशा स्थितीतच ...

मिथून चक्रवर्तीपासून ते अनुपम खेरपर्यंत, जाणून घ्या काश्मिर फाईल्ससाठी कोणी किती कोटी घेतले?

‘द काश्मीर फाईल्स‘ (The Kashmir Files) या चित्रपटाचे दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी केले आहे. या चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत ...

काश्मिर फाईल्स चित्रपटात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या होत्या लता मंगेशकर, दिले होते वचन

विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाईल्स‘ या चित्रपटाने प्रेक्षकांना भावूक केले आहे. काश्मीरच्या नयनरम्य खोऱ्यातून तीन दशकांपूर्वी घर सोडून पळून गेलेल्या काश्मिरी पंडितांची कहाणी ...

क्लायमॅक्सचा सीन शूट करताना ढसाढसा रडली अभिनेत्री, वाचा ‘द काश्मीर फाइल्स’ च्या सेटवर काय घडलं?

‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. हा चित्रपट काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचारावर आधारित आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत ...

मागील ३० वर्षात काश्मिरी पंडितांचे पुनर्वसन का झाले नाही? काय होती मुख्य कारणे?

द काश्मीर फाइल्स चित्रपटाने पुन्हा एकदा काश्मिरी पंडितांच्या जखमा ताज्या केल्या आहेत. काश्मिरी पंडित गेल्या 30 वर्षांपासून आपल्याच देशात निर्वासितांचे जीवन का जगत आहेत, ...

काश्मिर फाईल्सबाबत अजित पवारांनी थेट केंद्र सरकारकडे केली मागणी; म्हणाले, महाराष्ट्रातच नव्हे तर..

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीचा ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपट संपूर्ण देशभरात चर्चेचा विषय ठरला आहे. त्यामुळे अनेकांकडून हा चित्रपट सिनेमागृहात जाऊन बघण्याचे आवाहन करण्यात येत आहे. ...

The Kashmir Files

माझ्याकडे ७०० लोकांची दुखभरी कहाणी, कश्मीर फाईल्सवर वेब सिरीजही बनवणार – दिग्दर्शकाची घोषणा

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीचा ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट ११ मार्चला प्रदर्शित झाला आहे. काश्मिरी पंडितांच्या प्रश्नांवर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई ...

तुम्ही द काश्मिर फाईल्स पाहिला का? आता काय करत आहे 20 जणांचा मारेकरी बिट्टा कराटे?

विवेक अग्निहोत्रीच्या ‘द कश्मीर फाईल्स’ या चित्रपटाने ते केले ज्याची कधी कल्पनाही केली नव्हती. 11 मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने सर्वांनाच भावूक केले ...