काव्या थापर
दारूच्या नशेत धुंद होती अभिनेत्री, पोलिसांना केली शिवीगाळ, चालत्या व्यक्तीवर चढवली गाडी
By Tushar P
—
मनोरंजनसृष्टीतून एक मोठी बातमी समोर येत आहे. तमिळ आणि तेलुगू सिनेसृष्टीतील अभिनेत्री काव्या थापर (Actress Kavya Thapar Arrested) हिला पोलिसांनी अटक केल्याचे वृत्त आहे. ...