स्वरा भास्करने केले महुआ मोइत्राचे केले समर्थन, ‘काली’च्या पोस्टवरून वाद घालणाऱ्यांना दिला ‘हा’ सल्ला

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहे. आता तिने ‘काली’ पोस्टर वाद प्रकरणी तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांचे समर्थन केले आहे. यामुळे स्वरा एकीकडे ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली असतानाच दुसरीकडे अभिनेत्रीने एकापाठोपाठ एक ट्विट करत हिंदू दाक्षिणात्य पंथीयांनाही सल्ला दिला आहे. स्वरा म्हणाली आहे की, हिंदू धर्मात विविधता आहे आणि अशा परिस्थितीत … Read more

मी मेले तरी चालेल पण.., काली माँच्या वादग्रस्त पोस्टरवर लीना मनिकेमलाई आपल्या भूमिकेवर ठाम

“काली” या डॉक्यूमेंट्रीच्या पोस्टरवर देवी धूम्रपान करताना आणि एलजीबीटीक्यूचा (LGBTQ) ध्वज धारण केल्यामुळे चर्चेत आलेल्या चित्रपट निर्मात्या लीना मणिमेकलाई यांनी सोमवारी सांगितले की ती जिवंत असेपर्यंत निर्भयपणे आवाज उठवत राहील. ‘काली’च्या पोस्टरने सोशल मीडियावर तुफान चर्चा केली असून ‘अॅरेस्ट लीना मणिमेकलाई’ या हॅशटॅगने हा वाद ट्रेंड करत आहे. सोशल मीडियावर विरोध करणाऱ्यांनी चित्रपट निर्मात्यांनी धार्मिक … Read more

काली माँला सिगरेट ओढताना दाखवणारी मणिमेकलाई कोण आहे? यापुर्वीही बनवले होते वादग्रस्त चित्रपट

भारतात, जिथे पैगम्बर मुहम्मद यांच्या कथित अपमानासाठी सार्वजनिकरित्या लोकांची चिरफाड केली जात आहे, तर दुसरीकडे हिंदू देवी-देवतांचा अपमान सुरू आहे. अलीकडेच चित्रपट निर्मात्या लीना मनिमेकलाई यांनी ‘काली’ नावाचा एक माहितीपट बनवला आहे, ज्यामध्ये मां काली सिगारेट ओढताना दाखवण्यात आली आहे. लीनाच्या या चित्रपटाबद्दल हिंदूंमध्ये रोष आहे. लीना मनिमेकलाईने नुकतेच कॅनडामध्ये तिच्या माहितीपटाचे प्रमोशन केले. या … Read more