…त्यामुळे मला कुटुंबियांनी आणि मित्रांनी बायकॉट केलं आहे; कार्तिक आर्यनचा मोठा खुलासा
बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) सध्या त्याच्या आगामी ‘भूल भूलैया २’ या चित्रपटामुळे माध्यमात फारच चर्चेत आहे. कार्तिकचा हा चित्रपट २० मे रोजी प्रदर्शित होणार आहे. यादरम्यान चित्रपटाच्या प्रमोशनानिमित्ताने एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना कार्तिकने सिनेसृष्टीतील त्याच्या प्रवासाबाबत मोकळेपणाने बोलला आहे. सिनेसृष्टीशी संबंधित कोणतीही पार्श्वभूमी नसताना कार्तिक स्वतःच्या मेहनत आणि अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपले … Read more