कार्तिकी एकादशी

“येत्या कार्तिकी एकादशीला अजित पवार मुख्यमंत्री म्हणून पांडुरंगाची पुजा करतील”

महाराष्ट्रात मोठी राजकीय उलथापालथ झाली. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांमुळे विद्यमान सरकार कोसळले. यामागे त्या आमदारांनी राष्ट्रवादीवर अनेक आरोप केले. आता त्यावर माविआ सरकारमध्ये असणाऱ्या राष्ट्रवादी ...