फाशी देण्यापुर्वी गुन्हेगाराच्या कानात जल्लाद काय बोलतो माहिती आहे का? वाचूुन अवाक व्हाल

सध्या देशभरात शबनम प्रकरणाची (Shabnam case) चर्चा जोरात सुरू आहे. स्वतंत्र भारतात पहिल्यांदाच एका महिलेला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. शबनम नावाच्या महिलेला उत्तर प्रदेशच्या मथुरा तुरुंगात फाशी दिली जाणार आहे. मात्र, फाशीची तारीख निश्चित व्हायची आहे. शबनमने तिचा प्रियकर सलीमसोबत मिळून तिच्याच घरात रक्तरंजित खेळ केला होता. तो सध्या रामपूर कारागृहात आहे.(Do you know … Read more