“आईचे दूध विकणारा नराधाम मला शिवसेनेत नकोय”, मुख्यमंत्र्यांचा टोमणा एकनाथ शिंदेंनी स्वतःवर घेतला?
विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीत भाजपचे पाचही उमेदवार निवडून आले आहेत. . या निवडणुकीत शिवसेनेची काही मते फुटल्याचे देखील समोर आले आहे. यादरम्यान शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) पक्षावर नाराज असल्याची माहिती समोर आली आहे.9chief minister statement in shivsena event eknath shinde take personaly?) शिवसेना … Read more