Atharva Sudame : ‘काही लोकं Ai चा वापर करून वाट्टेल ते माझ्या नावानं खपवतायत…’; PMPL वादावर अथर्व सुदामेची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?

Atharva Sudame : सोशल मीडियावर हटके रील्समधून तरुणाईचं मनोरंजन करणारा पुण्याचा (Pune) प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अथर्व सुदामे (Atharva Sudame Instagram Reel) एका व्हिडीओमुळे अचानक वादाच्या केंद्रस्थानी आला आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळ (PMPML) यांच्या बसमध्ये परवानगीशिवाय चित्रीकरण केल्याचा ठपका ठेवत संबंधित प्रशासनाने त्याला कायदेशीर नोटीस बजावली आहे. या नोटीशीत सात दिवसांच्या आत लेखी खुलासा … Read more

चाहत्यांना धक्का! महेंद्रसिंग धोनीवर गुन्हा दाखल, ‘या’ एजन्सीच्या मालकाने केले गंभीर आरोप

भारतीय क्रिकेट संघातील कॅप्टन कूल या नावाने प्रसिद्ध असलेल्या आणि आयपीएल (IPL) वगळता सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या महेंद्रसिंग धोनीवर (Mahendra Singh Dhoni) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेंद्रसिंग धोनीविरुद्ध बिहारच्या बेगुसराय न्यायालयात ( Begusarai Court) तक्रार दाखल करण्यात आली असून, त्यात त्याला आरोपी बनवण्यात आले आहे.(MS Dhoni, Begusarai Court, IPL, Crime) या प्रकरणात धोनीशिवाय … Read more