मुस्लिमांनी लुटली मुस्लिमांची दुकाने; वाचा कानपूर हिंसाचारातील पडद्यामागील सत्य घटना…
उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये शुक्रवारच्या नमाजानंतर दोन्ही पक्षांमध्ये हिंसक हाणामारी झाली. ज्यामध्ये अनेक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्रकरण शांत केले. मात्र, त्या दिवसापासून कानपूरमध्ये हिंसाचारात रोज वाढ होत आहे. कानपूरमध्ये झालेला हिंसाचार डोळ्यांसमोर पाहणाऱ्या एका महिलेने सांगितले की, जमाव आमच्या मागे होता, त्यांनी आमच्या घरांवर दगडफेक सुरू केली. घरात … Read more