Pune News : हृदयद्रावक! ड्युटीवर असताना पोलिसाला आली चक्कर, 42 वर्षीय वाहतूक पोलिसाचा दुर्दैवी अंत

Pune News : पुणे (Pune) शहर वाहतूक शाखेत कार्यरत असलेले पोलीस नाईक धनाजी भरत वणवे (Dhanaji Bharat Vanve) यांचे वयाच्या ४२व्या वर्षी, कर्तव्य बजावत असतानाच दुर्दैवी निधन झाले. ही हृदयद्रावक घटना कात्रज मंडई चौक (Katraj Mandai Chowk) येथे बुधवारी (दि. १०) सायंकाळी साधारण ६.४५ वाजता घडली. वणवे हे त्यांच्या रोजच्या ड्युटीवर होते, तेवढ्यात त्यांना अचानक … Read more

आज माझं बरंवाईट झालं असतं तर माझ्या आईला काय वाटलं असतं; हल्ल्यानंतर उदय सामंतांची प्रतिक्रीया

एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झालेले माजी मंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर पुण्यात कात्रजमध्ये हल्ला झाला आहे. शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी ठाकरे समर्थक शिवसैनिकांनी हा हल्ला केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे आता शिंदे गट विरुद्ध शिवसेना यांच्यातील वाद हा विकोपाला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करत … Read more

गुन्हेगारीने गाठला कळस! पुण्यात भांडणं सोडवायला गेलेल्या पोलिसावरच कोयत्याने केले सपासप वार

पुणे शहर हे गुन्हेगारांचे आणि दहशतीचे शहर बनत चालले आहे. येत्या काही दिवसांमध्ये पुण्यात अनेक अशा घटना घडल्या आहेत, ज्यावरून दिसून येत आहे की पुण्यातील गुंडांना, गुन्हेगारांना पोलिसांचा कसलाच धाक राहिला नाही. पुण्यातून आता एक धक्कादायक घटना समोर येत आहे, भांडणं मिटवण्यासाठी मध्ये पडलेल्या पोलिसावरच टोळक्यातील तरुणांनी कोयत्याने हल्ला केला आहे. संबंधित घटना ही कात्रज … Read more