‘१२ वी’च्या पेपरच्या दिवशीच झाला वडिलांचा मृत्यु, पेपर लिहीताना घळाघळा वाहत होते अश्रू

काल बारावीचा भौतिकशास्त्राचा पेपर होता. मुलगा पेपर देण्यासाठी जातच होता तेवढ्यात त्याच्या वडिलांचे निधन झाल्याची बातमी त्याच्या कानावर आली. त्याची पेपर देण्यासाठी जाऊ की नको अशी स्थिती झाली. अशावेळी त्याच्या समोर ‘शिक मोठा हो’ असे वडील बोलत असलेल्या आवाजाची आठवण आली आणि तो काळजावर दगड ठेवून पेपरला गेला. गणेश कांबळे असे या विद्यार्थ्यांचे नाव आहे. … Read more