‘या’ कारणामुळे शेतकऱ्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, संघटनांच्या विरोधावर भगवंत मान यांचा युटर्न
कर्ज वेळेवर न भरल्याबद्दल पंजाबने शेतकऱ्यांना अटक वॉरंट जारी करण्यास सुरुवात केली आहे. अनेक जिल्ह्यांत शेतकऱ्यांना ताब्यात घेतल्याच्या बातम्या येत आहेत. सध्या पंजाबमध्ये सहकारी बँकांकडून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. कर्ज न भरणाऱ्या शेतकऱ्यांवर बँकांनी कारवाई सुरू केली आहे.(arrest-warrants-issued-against-farmers-for-this-reason-bhagwant-manns-uterus) शेतकऱ्यांवर होत असलेल्या या कारवाईला संघटनांनी विरोध दर्शवला आहे. दुसरीकडे, फिरोजपूर जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांविरुद्ध अटक … Read more