काँग्रेसचे जेष्ठ नेते

‘गांधी कुटुंबाने पक्षाची धुरा आता इतरांकडे द्यावी’, ज्येष्ठ नेत्याचा काँग्रेसला घरचा आहेर

विधानसभा निवडणुकीत भाजपकडून दारूण पराभव झाल्यानंतर काँग्रेसला खडबडून जाग आली आहे. त्यामुळे आता निवडणुकीत झालेला पराभव स्विकारत काँग्रेसने पुढील कार्यपध्दती आखण्यास सुरुवात केली आहे. ...