BJP MIM Congress Alliance : काँग्रेस आणि MIM सोबत युती चालणार नाही; दोषी नेत्यांवर कारवाईचा इशारा, देवेंद्र फडणवीस भडकले, नेमकं काय म्हणाले?

BJP MIM Congress Alliance : अकोट नगरपरिषदेत सत्तेसाठी झालेल्या नव्या गणितांमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. भारतीय जनता पक्ष (Bharatiya Janata Party) सोबत एमआयएम सहभागी झाल्याने स्थानिक पातळीवरील युतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, अशी आघाडी मान्य नसल्याचा स्पष्ट संदेश दिला. अंबरनाथ (Ambernath) नगरपरिषदेतही … Read more

Uday Samant : काँग्रेसमध्ये काहीही शिल्लक राहिलेलं नाही, वडेट्टीवारांनी धनुष्यबाण घेऊन सत्तेत यावं, उदय सामंतांची थेट ऑफर

Uday Samant : सत्तेच्या राजकारणात पुन्हा एकदा जोरदार खळबळ उडवत मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांना थेट मंचावरून शिवसेना शिंदे गटात प्रवेशाची उघड ऑफर दिली. त्यांच्या मते, सध्याच्या परिस्थितीत काँग्रेस पक्षात काहीच उरले नाही आणि विदर्भातील सक्षम नेतृत्वाला योग्य सन्मान द्यायचा असेल तर धनुष्यबाण हातात घेऊन सत्तेची वाटचाल करावी, … Read more

Amit Deshmukh: “सैयारा तू तो बदला नहीं है… मौसम जरा सा रूठा हुआ है” या गाण्याचा उल्लेख करत आमदार अमित देशमुख यांची भाजप आणि राष्ट्रवादीवर खोचक टीका

Amit Deshmukh: लातूरचे काँग्रेस आमदार अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी अहमदपूरमधील सभेत भाषण करताना एका लोकप्रिय गाण्याच्या ओळींचा उल्लेख करून महायुतीच्या दोन्ही घटक पक्षांना भाजप (BJP) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP)—खोचक शब्दांत लक्ष्य केलं. “सैयारा तू तो बदला नहीं है… मौसम जरा सा रूठा हुआ है” या गाण्याचा रूपक वापरत त्यांनी दोन्ही पक्षांतील मतभेद आणि ‘गद्दारी’च्या … Read more

Chandrashekhar Bawankule : मी स्टार प्रचारक, खर्चाची फिकीर तुम्ही करू नका; चंद्रशेखर बावनकुळे भाजप जिल्हाध्यक्षांना नक्की काय म्हणाले?

Chandrashekhar Bawankule: गडचिरोलीत आयोजित भाजपच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनावेळी आणि झालेल्या सभेदरम्यान राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी अनपेक्षितरीत्या भाजपचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे (Ramesh Barsagade) यांना सार्वजनिकरित्या कानउघाडणी केली. सभेदरम्यान काही महिला कार्यकर्त्या कडक उन्हात बसलेल्या दिसल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. यावर नाराजी व्यक्त करत बावनकुळे म्हणाले, “तुम्ही कमी बजेट म्हणता म्हणून आमच्या बहिणींना उन्हात … Read more

Sharad Pawar with Thackeray brothers: काँग्रेसला ठाम नकार! मुंबईत ठाकरे बंधूंसोबतच जाण्याचे शरद पवारांचे संकेत, मनसे-शिवसेना युतीची दारं उघडी

Sharad Pawar with Thackeray brothers: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी महत्त्वाचा राजकीय निर्णय घेतला आहे. शनिवारी मुंबईत त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विशेष बैठकीत आगामी बीएमसी निवडणुकीसाठी कोणासोबत युती करायची यावर चर्चा झाली. बैठकीत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेना आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या मनसेसोबत युती करण्याची दिशा … Read more

Ghulam Nabi Azad : गुलाम नबी आझाद यांचे विधान; “झोपलेल्या पक्षांना विजय मिळत नाही” म्हणत राहुल गांधींवर थेट टीका

Ghulam Nabi Azad : जम्मू–काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांनी कोल्हापूरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना देशातील राजकीय परिस्थिती आणि काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर कठोर टीका केली. निवडणुकीच्या काळात सक्रियपणे काम न करणाऱ्या पक्षांना विजय मिळणे कठीण असल्याचे सांगताना त्यांनी अप्रत्यक्षरित्या काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर निशाणा साधला. आझाद म्हणाले की, निवडणूक जाहीर … Read more

Rahul Gandhi : कोणावर बेनामी संपत्तीचा आरोप, कोणाच्या घरात किलोने सोनं सापडलं, कोणी परीक्षा घोटाळ्याचा आरोपी, 10 जण भाजपत; राहुल गांधींविरोधात पत्र लिहिणाऱ्या 272 जणांची कुंडली आली बाहेर!

Rahul Gandhi : देशभरातील १६ माजी न्यायाधीश, १२३ निवृत्त नोकरशहा (१४ माजी राजदूतांसह) आणि १३३ वरिष्ठ निवृत्त लष्करी अधिकारी अशा एकूण २७२ जणांनी अलीकडेच एक खुले पत्र प्रसिद्ध केले होते. या पत्रात राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच काँग्रेस संवैधानिक व्यवस्थांवर अविश्वास निर्माण करत असल्याचा दावा … Read more

Congress Satyendra Bhusari: काँग्रेस नेत्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू, मुंबईहून चिखलीला परतताना भीषण अपघात; राजकीय वर्तुळात हळहळ

Congress Satyendra Bhusari: मुंबईहून परतताना धावत्या रेल्वेतून पडून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. सत्येंद्र भुसारी (Satyendra Bhusari) यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कासारा रेल्वे स्टेशनजवळ (Kasara Railway Station) झालेल्या या अपघाताने बुलढाणा जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली आहे. डॉ. भुसारी हे 12 नोव्हेंबरच्या सायंकाळी साडेसातच्या सुमारास मुंबईहून (Mumbai) चिखलीकडे (Chikhli) परतत होते. … Read more

Rahul Gandhi: हरियाणातील विजयही मतचोरीनेच; भाजप-आयोगात संगनमत असल्याचा राहुल गांधींचा दावा, पुरावेही दिले

Rahul Gandhi: हरियाणातील (Haryana) नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीवरून काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पुन्हा एकदा तीव्र निशाणा साधला आहे. त्यांनी असा दावा केला की, भाजप (BJP) आणि निवडणूक आयोग (Election Commission) यांच्या संगनमताने तब्बल २५ लाख बनावट मतदार तयार करण्यात आले आणि त्याच जोरावर भाजपने सत्ता हस्तगत केली. राहुल गांधी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत … Read more

Chandrashekhar Bawankule On Harshwardhan Sapkal: कुठे फडणवीस, कुठे सपकाळ! सूर्याला दिवा दाखवताय का? बावनकुळेंचा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना टोला

Chandrashekhar Bawankule On Harshwardhan Sapkal: राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी ओबीसी समाजाच्या आरक्षणासंदर्भात नागपुरात काढलेल्या मोर्चावर टीका केली. बावनकुळे म्हणाले की, हा मोर्चा समाजाची दिशाभूल करण्यासाठी ठरवलेला होता. २ सप्टेंबर २०२५ रोजी काढलेला अध्यादेश फक्त हैदराबाद गॅझेट (Hyderabad Gazette) संदर्भात लागू असून, तो मराठवाड्यापर्यंत मर्यादित आहे. राज्यात कुठेही हा अध्यादेश लागू नाही, … Read more