कहो न प्यार है

हॅन्डसम हंक ऋतिकची बहिण पश्मीना रोशनही आहे प्रचंड बोल्ड आणि ग्लॅमरस, पहा हॉट फोटो

रोशन कुटुंबातील आणखी एक सदस्य बॉलीवूडमध्ये एन्ट्री करणार आहे. राजेश रोशन, राकेश रोशन आणि ऋतिक रोशन यांच्यानंतर आता पश्मीना रोशन बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ...