नवी गाडी घेऊन देवदर्शनाला जाणाऱ्या गाडीचा अपघात; दोन भावांचा मृत्यू, आई – मुलगा गंभीर जखमी
मुलाने नवीन चारचाकी गाडी घेतली या आनंदात सर्व कुटुंब गाडीत बसून देवदर्शनासाठी गेले. मात्र त्यांच्यावर काळाने घात केला. रस्त्यात गाडीचा अपघात झाला आणि वडिलांसह चुलत्यांचा मृत्यू झाला, तर कुटुंबातील इतर सदस्य गंभीर जखमी आहेत. कवठेमहांकाळ तालुक्यातील नागज फाटा येथे हा भीषण अपघात झाला. ज्यांच्या चारचाकीचा अपघात झाला ते कुटुंब माण तालुक्यातील कळसकरवाडी येथील रहिवासी आहेत. … Read more