पूजेसाठी अगरबत्ती पेटवताच गॅस सिलेंडरचा झाला स्फोट; धक्कादायक घटनेचे फोटो व्हायरल
स्वयंपाक घरातील गॅसचा स्फोट झाल्याच्या अनेक घटना घडतात. गॅस व्यवस्थित बंद न करण्याच्या निष्काळजीपणामुळे अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. अशीच एक घटना समोर आली आहे. ही घटना कल्याण मध्ये घडली आहे. डोंबिवली पश्चिमेकडील उमेश नगर परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. येथे देवीचा पाडा परिसरात राहणारे हनुमंत मोरे रविवारी १७ जुलै पहाटे ३ … Read more