Ashok Ma Ma : अशोक मामा जेलमध्ये जाणार? मुलावरचे आरोप स्वतःवर घेतल्यामुळे अडचणी वाढल्या, कुटुंबासाठी घेतला मोठा निर्णय

Ashok Ma Ma  : कलर्स मराठीवर प्रसारित होणारी ‘अशोक मा.मा.’ ही कौटुंबिक मालिका एका मध्यमवर्गीय कुटुंबाभोवती फिरते. या मालिकेतील मुख्य व्यक्तिरेखा अशोक मामा हे आहेत. घरातील सर्वांना सांभाळणारे, समजूतदार आणि त्यागी स्वभावाचे व्यक्तीमत्व. ते केवळ कुटुंबाचे प्रमुखच नाहीत, तर भच्छ प्रेमाने प्रत्येकाला आधार देणारे खंबीर स्तंभ देखील आहेत. त्यांच्या भोवतीच संपूर्ण कथानक फिरत असते. प्रत्येकवेळी … Read more

‘बाळूमामा’च्या सेटवर राडा, सेट निर्मात्याचा मोडला पाय, लाथा बुक्क्यांनी केली मारहाण; वाचा नेमकं काय घडलं?

Balumamachya Navana Changbhala

‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ (Balumamachya Navana Changbhala) ही मालिका कलर्स मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेच्या माध्यमातून संत बाळूमामांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला आहे. यादरम्यान आता या मालिकेबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. मालिकेच्या सेट निर्मात्याला लाथाबुक्यांनी मारहाण करण्यात आली असून त्यांचा पाय मोडण्यात आला आहे. यासंदर्भात पीडित व्यक्तीने पोलिसांत तक्रार दाखल केली … Read more

‘सुंदरा मनामध्ये भरली’च्या चाहत्यांना धक्का; आणखी एका अभिनेत्रीने घेतला निरोप, ‘हे’ आहे कारण

Sundara Manamadhe Bharli

कलर्स मराठी वाहिनीवरील ‘सुंदरा मनामध्ये भरली’ (Sundara Manamadhe Bharli) ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. मालिकेतील लतिका आणि अभ्याच्या जोडीला प्रेक्षक खूप पसंती देत असतात. तसेच इतर मालिकेतील इतर कलाकारांनाही प्रेक्षक भरभरून प्रेम देत असतात. यादरम्यान या मालिकेत नंदिनी ही भूमिका साकारणारी अभिनेत्री अदिती द्रविडने मालिका सोडल्याचे वृत्त समोर येत आहे. नंदिनी अर्थात … Read more