कर्नाल

महागाईच्या प्रश्नावर भडकले बाबा रामदेव; म्हणाले, काय करायचंय ते करून घे, शांत राहा, नाहीतर..

हरियाणातील कर्नाल येथे पोहोचलेले योगगुरू बाबा रामदेव(Baba Ramdev) बुधवारी माध्यमांच्या प्रश्नांवर संतापले. मोदी सरकार आल्यावर वाढती महागाई, पेट्रोल-डिझेल 40 रुपये प्रतिलिटर आणि एलपीजी सिलिंडर ...