“पतीने जरी केला तरी बलात्कार हा बलात्कारच असतो”; उच्च न्यायालयाचा महत्वाचा निकाल

लैंगिक अत्याचारासंबंधीत नुकत्याच पार पडलेल्या एका सुनावणीदरम्यान “पती जरी असला तरी बलात्कार हा बलात्कराच असतो. विवाह म्हणजे पाशवी वृत्तीने अत्याचार करण्याचा परवाना नव्हे.” असे परखड मत कर्नाटक उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. वैवाहिक बलात्काराच्या याचिकेवर निर्णय देताना न्यायालयाने आरोपी पतीच्या न्यायाची याचिका फेटाळून लावली आहे. यावेळी न्यायालयाने म्हटले आहे की, विवाहसंस्थेने कुठल्याही पुरुषास विशेषाधिकार किंवा … Read more

हिजाब वादावरून ट्विटरवर भिडले कंगना आणि शबाना आझमी, अफगानिस्तान-भारताबद्दल केले ‘ते’ ट्विट

shbana-azami-kanagan-ranuat.

कर्नाटकमधील(Karnataka) हिजाब वादामुळे वातावरण चांगलंच तापलं आहे. हा वाद आता बॉलिवूड(Bollywood) इंडस्ट्रीत पोहोचला आहे. आपल्या वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेत राहणारी अभिनेत्री कंगना राणावत हिने हिजाब वादावर ट्विट केले आहे. ‘हिंमत दाखवायची असेल, तर अफगाणिस्तानात बुरखा घालू नका’, असे अभिनेत्री कंगनाने(Kangana Ranuat) ट्विटमध्ये म्हटले आहे.(actress shbana azami tweet on kangan ranuat instgram post) कंगनाच्या या वक्तव्यावर अभिनेत्री … Read more

..तोपर्यंत धार्मिक कपडे परिधान करण्याचा आग्रह धरू नये, उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

कर्नाटकातील शैक्षणिक संस्थांमधील हिजाबबंदी प्रकरणानं सध्या देशातलं वातावरण तापलं आहे. हिजाबचा हा मुद्दा कर्नाटकात जानेवारीमध्ये सुरू झाला होता. जानेवारीमध्ये उडुपी येथील सरकारी पीयू कॉलेजमध्ये मुस्लिम विद्यार्थिनींना हिजाब घालून वर्गात बसण्यापासून रोखण्यात आले होते. त्यानंतर विद्यार्थिनींनी कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सध्या कर्नाटक उच्च न्यायालयात आदेश जारी केले आहेत. हिजाब वादावर सुनावणी करणाऱ्या … Read more