कर्नल बैंसल

देवा गुर्जर हत्याकांड: सोशल मिडीयावर व्हायरल झाले हिस्ट्रीशीटरचे फोटो, आधी होते मित्र नंतर झाले वैरी

देवा गुर्जर (Deva Gurjar) यांच्या हत्येनंतर रावतभाटा येथील बोराबास परिसरात तणावाचे वातावरण आहे. संतप्त जमाव दंगलीवर उतरला आहे. सरकारी बसेसची तोडफोड आणि जाळपोळ झाल्याचे ...