Virat kohli : विराटच्या चुकीमुळे जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला सुर्यकुमार झाला आऊट? सोशल मीडियावर होतोय ट्रोल, ‘त्या’ ओव्हरमध्ये काय घडलं?
भारत – दक्षिण आफ्रिका दुसऱ्या टी २० सामन्यात काल सुर्यकुमार यादव सोबत अशी घटना घडली ज्यामुळे विराट कोहलीला त्यासाठी जबाबदार धरलं जात आहे. नेटिझन्स सोशल मीडियावर विराटप्रति राग व्यक्त करत आहेत. आता विराटने नेमकी काय चूक केली? जाणून घेऊयात. कालच्या सामन्यात सूर्यकुमार यादव भन्नाट फटकेबाजी करत होता. तो सामन्यात शतक झळकावेल असे वाटत होते. पण … Read more