“सुप्रीया सुळेंबाबत धनंजय मुंडेंचे मत वाईट, लवकरच शरद पवारांना ‘ते’ रेकाॅर्डींग ऐकवणार”

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केल्यापासून करूणा मुंडे चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. या पार्श्वभुमीवर राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली ठोंबरे पाटील आणि करूणा मुंडे यांची नुकतीच चर्चा मॅक्स वुमनने घडवून आणली आहे. यावेळी ‘धनंजय मुंडे यांची सुप्रिया सुळे यांच्याबाबतीत विचारसरणी बरी नाही’ असा खुलासा करूणा मुंडे यांनी केला आहे. इतकेच नव्हे तर, याबाबतची रेकॉर्डिंगही … Read more

कोल्हापूर पोटनिवडणूक! करुणा मुंडेंचं डिपॉझिट जप्त, तेलाच्या किमती एवढी मतंही नाही मिळवता आली

kruna munde

काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानं रिक्त झालेल्या कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काँग्रेसनं दणदणीत विजय मिळवला आहे. आज कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीच्या रणसंग्रामात काँग्रेसने बाजी मारली आहे. काँग्रेसच्या उमेदवार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी तब्बल १८ हजार ९०१ मतांच्या मताधिक्याने दणदणीत विजय मिळविला आहे. याचबरोबर या पोटनिवडणुकीत जयश्री जाधव यांना एकूण ९६ हजार २२६ मत मिळाली तर भाजपचे … Read more