VIDEO: करिश्मा कपूरने फेमस निरमा ऍडला पुन्हा केलं रिक्रिएट, ९० च्या दशकातील आठवणी झाल्या ताज्या

बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरची (Karisma Kapoor) जादू आजही चाहत्यांला भुरळ घालते. आता करिश्मा कपूरने चाहत्यांना जणू तीस वर्षे मागे नेले आहे. करिश्माने क्रेड (Karisma Kapoor Cred Ad)च्या जाहिरातीत काम केले आहे. या नवीन जाहिरातीत करिश्मा कपूरने 80-90 च्या दशकातील प्रसिद्ध निरमा जाहिरात (Nirma Ad) पुन्हा तयार केली आहे.( Karisma Kapoor Recreates Famous Nirma Ad) क्रेडने … Read more

करीना कपूरच्या चेहऱ्याची झाली अशी अवस्था, फोटो पाहून चाहत्यांना देखील बसला धक्का

नुकताच संपूर्ण देशात होळीचा सण साजरा झाला. अनेकांनी रंगांची उधळण करून हा सण साजरा केला. तर काहींनी अगदी साध्या पद्धतीने हा सण साजरा केला. मात्र बॉलिवूडची बेबो म्हणजे अभिनेत्री करीना कपूरने मालदीवमध्ये होळी साजरी केली. करीना बहिण करिश्मा कपूर आणि मुलांसोबत मालदीवला सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गेली होती. या सुट्टीचा दोघी बहिणींनी खूप आनंद घेतला आणि … Read more

बॉलिवू़डच्या बेबोने समुद्र किनाऱ्यावर साजरी केली आपली होळी; शेअर केला मुलांसोबतचा सेलिब्रेशन व्हिडिओ

बॉलीवूड कलाकारांनी नुकताच होळीचा सण जोरदार पद्धतीने साजरा केला. अनेकांनी पार्टीचे आयोजन करून होळी साजरी केली. तर अनेकांनी साध्या पद्धतीने साजरी केली. याच दरम्यान काही फोटो आणि व्हिडिओ अनेकांनी सोशल मीडियावर शेअर केले आहे. सध्या हे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. मात्र बॉलिवूडची एक अशी अभिनेत्री होती जिने वेगळ्याच पद्धतीने होळीचा आनंद … Read more

एका भिकाऱ्याने रणधीर कपूर यांना दाखवली होती त्यांची जागा, त्यानंतर दिग्गज अभिनेता झाला होता नाराज

Randhir-Kapoor-Sad

नुकतेच ‘द कपिल शर्मा शो'(The Kapil Sharma Show) मध्ये बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते रणधीर कपूर(Randhir Kapoor) त्यांची मुलगी करिश्मा कपूरसोबत(Karishma Kapoor) आले होते. या स्पेशल एपिसोडमध्ये कपिल शर्माने करिश्मा कपूर आणि रणधीर कपूरसोबत भरपूर गप्पा मारल्या. अभिनेते रणधीर कपूर यांचा मनमोकळा स्वभाव आहे. त्यामुळे या एपिसोडमध्ये अभिनेते रणधीर कपूर यांच्या अनेक गोष्टी समोर आल्या आहेत.(randhir kapoor … Read more

रेखाची सवत होण्याच्या नावानेच घाबरत होती करिश्मा कपूर, ‘या’ अभिनेत्रीनेही दिला होता नकार

अभिनेत्री रेखा आणि करिश्मा कपूर यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले असले तरी जुबैदा या चित्रपटासाठी साईन करताना करिश्मा कपूर खूपच नर्व्हस झाली होती. इतकंच नाही तर आणखी एका अभिनेत्रीनेही रेखासोबत काम करण्यास नकार दिला होता. अभिनेत्री रेखाने इंडस्ट्रीत दमदार चित्रपट केले आहेत. आपल्या कारकिर्दीच्या पहिल्या दोन दशकात त्यांनी ४०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. … Read more