Vaishali Thakkar: तीच सुरूवात अन् तोच शेवट, वैशाली ठक्कर आणि सुशांतच्या मृत्युमध्ये होते ‘हे’ साम्य, दोघेही होते जिगरी

बबली… खोडकर आणि आनंदी अभिनेत्री वैशाली ठक्कर तिच्या खास शैलीने चाहत्यांची मने जिंकत असे. सदैव हसतमुख असणाऱ्या वैशालीने आत्महत्या केल्याने सर्वांनाच धक्का बसला आणि सर्वजण अस्वस्थ झाले. वैशालीच्या चाहत्यांना विश्वास बसत नाही की, ती आता आपल्यासोबत नाही, कारण वैशाली ही एक अशी व्यक्ती होती जिने खूप संघर्ष केला आणि पुढे गेली. अशा परिस्थितीत तिला जीव … Read more

आलिया भट्टला बाळ झाल्यानंतर रणवीर करणार नाही कसलीही तडजोड, केलं वेळापत्रक तयार

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सध्या खूप आनंदी आहे. तो लवकरच पत्नी  आलिया भट्टसोबत आपल्या पहिल्या मुलाचे स्वागत करणार आहे. पहिल्यांदाच पिता होणारा रणबीर त्याच्या बाळाच्या आगमनासाठी खूप उत्सुक आहे. दरम्यान, बाळाच्या जन्मानंतर रणबीरने त्याच्या आगामी जबाबदाऱ्या, स्वप्ने आणि पत्नी आलियाच्या फिल्मी करिअरबद्दल मोकळेपणाने सांगितले. रणबीरने संभाषणात सांगितले की, आलिया भट्टने मूल झाल्यानंतर तिची … Read more

PHOTO: अनुराग कश्यपच्या मुलीने बॉयफ्रेंडसोबतचे ‘ते’ इंटिमेट फोटो केले शेअर, म्हणाली, कायम तुझ्यासोबत…

चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यप ही नेहमी सोशल मिडीयावर सक्रीय असते. ती तिच्या बॉयफ्रेंडसोबतचे  कायम फोटो व्हिडीओ शेअर करीत असते. नुकतेच तिने बॉयफ्रेंडसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. त्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. शेन ग्रेगोयर असे आलियाच्या बॉयफ्रेंड नाव आहे. तिने त्याच्यासोबतचे कारमधील किस करत असतानाचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. … Read more

दहावीत कमी मार्क्स मिळाले म्हणून निराश होऊ नका, तज्ञांकडून जाणून घ्या ११ वीला कोणती शाखा घ्यायची

यूपी बोर्डाचा दहावीचा निकाल लागला आहे. त्याच वेळी, इतर अनेक राज्यांनी १०वी आणि १२वीच्या परीक्षांचे बोर्ड निकाल जाहीर केले आहेत. सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल जुलैमध्ये जाहीर होणार आहे. १०वीच्या निकालात ९० पेक्षा जास्त टक्केवारी असलेल्या विद्यार्थ्यांव्यतिरिक्त, ज्यांची टक्केवारी ८० किंवा ८० पेक्षा कमी आहे अशा विद्यार्थ्यांची मोठी टक्केवारी आहे.(Results, Branch, Exam, Career) कमी टक्केवारीने निकाल … Read more

एका MMS मुळे ‘या’ अभिनेत्रीचे करिअर झाले होते उद्ध्वस्त, वाअंधारात बुडाले होते तिचे सक्सेस

बॉलिवूड अभिनेत्री रिया सेनने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवताच तिचे करिअर उद्ध्वस्त झाले. रिया सेन ही हिंदी आणि बंगाली चित्रपटांची प्रसिद्ध अभिनेत्री मुनमुन सेन यांची मुलगी आहे. रिया सेनने ‘झंकार बीट्स’, ‘अपना सपना मनी मनी’ असे मोजकेच हिट चित्रपट केले होते. अभिनेत्रीच्या चित्रपटापेक्षा तिचा वाद जास्त लोकांना आठवतो. हा वाद काही किरकोळ वाद नव्हता. या एका वादामुळे … Read more

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या हत्येचं गुढ उलगडलं; पतीनेच केली होती हत्या, धक्कादायक कारण आले समोर

boliwood actor

काही दिवसांपूर्वी बेपत्ता झालेली बांगलादेशी अभिनेत्री रायमा (Rayama)इस्लाम शिमूचा मृतदेह सापडला आहे. ढाक्यातील केरानीगंज येथील एका पुलाजवळ तिचा मृतदेह गोणीत सापडला होता. सोमवारी म्हणजेच 17 जानेवारी रोजी कदमटोली भागातील अलीपूर पुलाजवळ परिसरातील स्थानिक लोकांनी अभिनेत्रीचा मृतदेह पाहिला आणि पोलीस ठाण्यात माहिती दिली, अशी माहिती पोलिसांनी मिडीयाला दिली. (Mystery of famous actress’s murder unveiled) मृतदेह ताब्यात … Read more