कर

Cows: गायींनी ढेकर दिला अन् गॅस सोडला तर भरावा लागणार कर, कारण वाचून तुम्हीही व्हाल अवाक

गाई-मेंढ्यांच्या ढेकरावर कर लादला जातोय हे वाचूनच तुम्हालाही विचित्र वाटत असेल. मात्र, हे खरे आहे की, न्यूझीलंडमध्ये सरकार आता गायी आणि मेंढ्यांचे ढेकर देणे ...