कयामत से कयामत तक

आमिरच्या भाच्याने सर्वांसमोर केला होता चुही चावलाला प्रपोज; जुहीने दिले ‘असे’ खणखणीत उत्तर

बॉलिवूड अभिनेत्री आणि माजी मिस इंडिया जुही चावला नव्वदच्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री होती. त्याकाळी जुही तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायची. तिच्या सौंदर्यावर तर ...