आलिया भट्ट बनली ‘कभी खुशी कभी गम’मधील काजोल, रणवीर सिंगसोबतचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल
कॉफी विथ करणच्या सातवा सीझन आजपासून डिस्ने प्लस हॉटस्टारवर सुरू होणार आहे. शो सुरू होण्यापूर्वीच शोच्या निर्मात्यांनी वातावरणनिर्मिती सुरू केली आहे. आतापर्यंत ‘कॉफी विथ करण’चे अनेक रोमांचक प्रोमो आणि व्हिडिओ रिलीज झाले आहेत.(Alia Bhatt, Coffee With Karan, Kajol, Ranveer Singh) या व्हिडिओमध्ये एक व्हिडिओ असा आहे ज्यामध्ये शोचे पाहुणे आलिया भट्ट आणि रणवीर सिंग आहेत. … Read more