कन्नड अभिनेता यश

मित्राच्या लग्नात पत्नीसोबत डॅशिंग अंदाजात पोहोचला KGF स्टार यश, पहा जबरदस्त फोटो

‘KGF 2′ स्टार अभिनेता यश त्याच्या मित्राच्या लग्नात सहभागी होण्यासाठी म्हैसूरला पोहोचला. यावेळी यशसोबत राधिका पंडितही दिसली. दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.(kgf-2-star-yash-arrives-with-wife-radhika-pandit-at-friends-wedding) ...