कडक कारवाई

अल्लु अर्जूनचा चाहत्यांना धक्का, पोलिसांनी अल्लु अर्जूनला अडवून केली मोठी कारवाई

मुंबई। साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनने ‘पुष्पा’ चित्रपटातून लाखो लोकांचे मन जिंकले. या चित्रपटाने आतापर्यंतचे अनेक रेकॉर्ड मोडीस काढले. तसेच अनेक विक्रमी रेकॉर्ड तयार केले. ...