कच्चातीवु बेट

जमिनीचा तो तुकडा इंदिरा गांधींनी श्रीलंकेला का दिला? आता मोदी सरकार त्याची मागणी का करतंय?

नेपाळ असो, बांगलादेश असो वा श्रीलंका, मालदीव असो भारत आपल्या शेजारी देशांना रेशन-पाण्यापासून सर्वतोपरी मदत करत आहे. नुकतेच श्रीलंकेत इंधनाचे संकट आले असताना भारताने ...