कंवलजीत सिंग

६० हजार कोटींचा घोटाळा करणाऱ्या पर्ल ग्रुपच्या चेअरमनचा तुरूंगातच मृत्यु, वाचा ‘त्या’ घोटाळ्याबद्दल..

रोहिणी कारागृहात बंद असलेल्या ६० हजार कोटी रुपयांच्या पर्ल ग्रुप घोटाळ्यातील आरोपी कंवलजीत सिंग तूर यांचे निधन झाले आहे. 62 वर्षीय अंडरट्रायल कैदी असलेल्या ...