८३ चित्रपट पाहताना सई ताम्हणकरचा बॉयफ्रेंड रडला, सईने स्वत:च केला मोठा खुलासा

बऱ्याचदा खासगी आयुष्यामुळे चर्चेत येत असलेल्या, मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर हिने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेयर केला. सईच्या या इंस्टाग्रामवरील लेटेस्ट पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या पोस्टमधून तिने तिच्या बॉयफ्रेंडबद्दलचा खुलासा केला आहे. प्रत्येक चाहत्याला त्याच्या आवडत्या कलाकाराविषयी जाणून घेण्याची उत्सुकता असते. तसेच लोकप्रिय अभिनेत्री सई ताम्हणकरच्या चाहत्यांना देखील आहे. सईचे फॅन … Read more