युपीत राजकीय उलथापालथ! निवडणूक सपा आघाडीमधून लढविली; पण योगींच्या मंत्रिमंडळात ‘हा’ बडा नेता होणार मंत्री

yogi

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपने योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली दणदणीत विजय मिळवला. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत विजय मिळवत इतिहास घडवणाऱ्या योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधीचा मुहूर्त अखेर निश्चित झाला आहे. मागील काही दिवसांपासून नव्या सरकारच्या स्थापनेबद्दलच्या सुरू होत्या. आता शपथविधीची तारीख निश्चित झाली असून, २५ मार्च रोजी योगी आदित्यनाथ सलग दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार … Read more