VIDEO: कियारा अडवाणीच्या ड्रेसने दिला धोका, गर्दीत घसरला गाऊन; झाली oops मोमेंटची शिकार
बॉलिवूड अभिनेत्री त्यांच्या लूकसाठी खूप मेहनत घेतात. रेड कार्पेटवर (red carpet) सर्वात सुंदर दिसण्यासाठी हिरोइन्सची संपूर्ण टीम त्यांना एक एक करून तयार करते. मात्र अनेकदा सार्वजनिक ठिकाणी अभिनेत्रींच्या कपड्यांमुळे ही मेहनत पाण्यात जाते. असेच काहीसे यावेळी अभिनेत्री कियारा अडवाणीसोबत (Kiara Advani) घडले आहे. कियारासोबतच्या ओप्स मोमेंटचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो मोठ्या … Read more