‘या’ खेळाडूमुळेच होतोय टिम इंडीयाचा सतत पराभव; खराब कामगिरीने संघावर बनलाय ओझं

टीम इंडियाचा (Team India) एक मजबूत खेळाडू, जो एकेकाळी टीमची सर्वात मोठी ताकद होता, आता तो भारतीय संघाची सर्वात मोठी कमजोरी बनला आहे. हा खेळाडू एकेकाळी टीम इंडियासाठी हिरो ठरला होता, मात्र आता तो टीम इंडियासाठी खलनायक ठरत आहे. हा खेळाडू टीम इंडियासाठी ओझ ठरत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत या खेळाडूच्या खराब कामगिरीमुळे भारताने … Read more