ऑस्ट्रेलियन खेळाडू

लेक असावी तर अशी! थर्ड अंपायरने वॉर्नरला बाद घोषित करताच रडू लागली मुलगी, व्हिडीओ होतोय व्हायरल

दिल्ली कॅपिटल्सचा सलामवीर डेव्हिड वॉर्नर (David Warner) शनिवारी पूर्ण रंगात दिसला. वॉर्नरने आरसीबीविरुद्धचे अर्धशतक अवघ्या 29 चेंडूत पूर्ण केले. हा ऑस्ट्रेलियन खेळाडू एकदा क्रीझवर ...