..तर लोकं मला चपलीने मारतील; अभिनेता शरद केळकरने व्यक्त केली भिती
अभिनेता आणि अभिनेत्री हे चित्रपटात कोणत्या पात्राची भूमिका करायची आहे, याची माहिती घेऊन चित्रपटाच्या अभिनयासाठी होकार देतात. काही अभिनय हे विचारसरणीला पटणारे नसतात तरीदेखील आव्हान म्हणून ते संबंधित पात्र स्वीकारण्यास तयार असतात. असाच काहीसा प्रकार हा अभिनेता शरद केळकर यांच्यासोबत घडला आहे. शरद केळकर हा त्याच्या दमदार भूमिकांसाठी आणि त्याहूनही त्याच्या भारदस्त आवाजासाठी ओळखला जातो. … Read more