ऑपरेशन बुलडोझर

बुलडोझर बाबाची दहशत! घरी बुलडोझर आलाय कळताच न्यायालयात शरण आला कुख्यात गुन्हेगार

योगी राजमधील ऑपरेशन बुलडोझरचा परिणाम गुन्हेगारांवर स्पष्टपणे दिसून येत आहे. सुलतानपूर जिल्ह्यातील मनीष तिवारी सोमवारी न्यायालयात शरण आला. पोलीस बुलडोझर घेऊन त्यांच्या वडिलोपार्जित निवासस्थानी ...