लैंगिक अत्याचार प्रकरणी गणेश नाईकांना तातडीने अटक होणार; चाकणकरांनी स्पष्टच सांगीतलं…

ऐरोली विधानसभेचे आमदार गणेश नाईक यांच्या अडचणीत वाढ होत आहे. गणेश नाईक यांच्यावर एका महिलेने लैंगिक शोषणाचा आरोप केला असून, याप्रकरणी संबंधित महिलेने राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली. त्यामुळे आता आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणात गणेश नाईक यांना तात्काळ अटक करण्याची कार्यवाही लवकरच केली जाईल, असे सांगितले आहे. संबंधित महिलेने आमदार गणेश … Read more