मला हिंदीत काम करण्याची गरज नाही, तेलुगू चित्रपट जगभर पाहिले जातात; साऊथ सुपरस्टारच्या उत्तराने लोकं हैराण
सध्या अनेक दाक्षिणात्य कलाकार बॉलिवूडमध्ये (Bollywood) पदार्पण करताना दिसून येत आहेत. ‘बाहुबली’ फेम अभिनेता प्रभासने यापूर्वीच हिंदी सिनेसृष्टीत पाऊल ठेवले. तर ‘अर्जून रेड्डी’ फेम विजय देवरकोंडा लवकरच धर्मा प्रोडक्शनच्या ‘लायगर’ या चित्रपटात दिसणार आहे. तसेच ‘पुष्पा’ फेम अल्लू अर्जून दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटाद्वारे हिंदीत पदार्पण करणार असल्याची चर्चा आहे. यादरम्यान आता तेलुगू सुपरस्टार … Read more