Uddhav Thackeray  : ठाकरेंसोबत ठामपणे उभा राहणारा आमदार अडकला चौकशीच्या फेऱ्यात, कोकणातल्या बड्या नेत्याला नोटीस

uddhav thackeray

acb action vaibhav naik who suppport uddhav thackeray  | राज्यात सध्या शिंदे-फडणवीसर सरकार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ४० आमदार महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यानंतर हे सरकार स्थापन झाले होते. एकनाथ शिंदे यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर अनेकांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. पण काही अजूनही ठामपणे उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी उभे असल्याचे दिसून येत आहे. आमदारांपाठोपाठ … Read more