एसयूवी हुंडई कैस्पर

भारतात ह्युंदाई लॉन्च करणार ‘ही’ मिनी एसयूव्ही, टाटा पंचला देणार टक्कर, वाचा किंमत आणि फिचर्स

Hyundai Motors या वर्षी आपली मायक्रो SUV Hyundai Casper भारतात लॉन्च करू शकते, जी या विभागातील सर्वाधिक विकल्या जाणार्‍या Tata Punch तसेच Maruti Ignis ...