Police Inspector: अनवाणी पायाने तक्रार देण्यासाठी आल्या आजी, इन्स्पेक्टरने केलं असं काही की लोकांची जिंकली मनं
Police Inspector, SP Tej Swaroop Singh, Amit Yadav/ उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये पोलिसांची मानवता पाहायला मिळाली आहे. खरं तर, एक 80 वर्षीय व्यक्ती तक्रार घेऊन अनवाणी पायांनी नरवाल पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली. हे पाहून ड्युटीवर असलेल्या इन्स्पेक्टरने आधी मिठाई मागवून खाऊ घातली. यानंतर बाजारातून नवीन चप्पल मागवून घेतल्यानंतर इन्स्पेक्टरने त्या वृद्ध महिलेला स्वतःच्या हाताने चप्पल घातली. मिळालेल्या … Read more