आमचं आंदोलन यशस्वी, आम्हाला न्याय मिळाला, जल्लोष साजरा करताना एसटी कर्मचाऱ्यांना अश्रु अनावर

st strike

अखेर एसटी कामगारांच्या आंदोलनाला यश मिळाले आहे. पाच महिन्यांपासून विविध मागण्यांसाठी आंदोलन करीत असलेल्या एसटी कामगारांच्या काही मागण्या उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य सरकारने गुरुवारी मान्य केल्या. एसटी कामगारांना पेन्शन, ग्रॅच्युईटी आणि बोनस देण्याचे सरकारने जाहीर केले. याचबरोबर २२ एप्रिलपर्यंत कामावर हजर राहण्याचे आवाहन त्यांना करण्यात आले आहे.  तसेच एसटी कर्मचाऱ्यांनी २२ एप्रिलनंतरही कर्मचारी जर कामावर … Read more