एसके फरीद

जहांगीरपुरी हिंसाचारातील मुख्य आरोपींना अखेर अटक, असे अडकले पोलिसांच्या जाळ्यात

जहांगीरपुरी हिंसाचार प्रकरणात दिल्ली पोलिसांना आणखी एक यश मिळाले आहे. दिल्ली पोलिसांनी पश्चिम बंगालच्या पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातून एका महत्त्वाच्या आरोपीला अटक केली आहे. जहांगीरपुरी ...