एसईबिसी

मराठा समाजाला धक्का! नवीन देणे तर दूरच पण हायकोर्टाने आधी होते ते आरक्षणही घेतले काढून

मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. आजपर्यंत महाराष्ट्र सरकारने दोनवेळेस मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्र सरकारने दिलेले मराठा आरक्षण सुप्रीम ...