VIDEO: नोरा फतेहीला पाहून चाहते ‘आऊट ऑफ कंट्रोल’, आधी घेरलं मग केलं ‘असं’ कृत्य
Nora Fatehi, Social Media, Video/ अभिनेत्री नोरा फतेहीचे (Nora Fatehi) सौंदर्य पाहून भलेभले घायाळ होतात. नोरा जिथे जाते तिथे ती तिची छाप सोडते. अलीकडेच, अभिनेत्री एका ठिकाणी जात असताना तिच्या चाहत्यांच्या गर्दीने तिला घेरले. हा क्षण कोणत्याही अभिनेत्रीसाठी भीतीदायक असू शकतो, परंतु नोराने (Nora Fatehi Video) तिचा संयम गमावला नाही आणि शांतपणे फोटो काढल्यानंतर ती … Read more