एम एस धोनी

मला धोनीची जागा घ्यायची आहे अन्…, रियान परागच्या वक्तव्याने पुन्हा चाहते संतापले

आयपीएल 2022 रियान परागसाठी चांगली नव्हती आणि 17 सामन्यात त्याने केवळ 183 धावा काढल्या. ज्यामध्ये परागने केवळ एक अर्धशतक झळकावले. आयपीएल दरम्यान, परागने बॅटने ...

VIDEO: एकच ह्रदय आहे कितीवेळा जिंकणार! धोनीने दिव्यांग चाहतीचे पुसले अश्रू, म्हणाला, रडू नकोस

आंतरराष्ट्रीय मैदानातून निवृत्त झालेला चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार त्याच्या चाहत्यांना आकर्षित करत आहे. रांची विमान तळावर अशी एक घटना मंगळवारी घडली आहे. एम एस ...

VIDEO: धोनीला भेटताच रडू लागली दिव्यांग चाहती, धोनीने धीर देत केलं असं काही की चाहतेही भावूक

आंतरराष्ट्रीय मैदानातून निवृत्त झालेला चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार त्याच्या चाहत्यांना आकर्षित करत आहे. रांची विमान तळावर अशी एक घटना मंगळवारी घडली आहे. एम एस ...

मी फक्त धोनीसोबतच नाही तर ‘या’ लोकांसोबतही रिलेशनशिपमध्ये होते; धोनीच्या एक्स गर्लफ्रेंडचा खुलासा

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतो. खेळा व्यतिरिक्त त्याच्या पर्सनल लाईफचे किस्से देखील सोशल मीडियावर चर्चेचा विषय ...

फिनीशर धोनीला ‘या’ खेळाडूने रोखले, शेवटच्या 6 चेंडूत करून दिल्या नाहीत 27 धावा,

आयपीएल 2022 च्या 38 व्या सामन्यात पंजाब किंग्जने चेन्नई सुपर किंग्जचा 11 धावांनी पराभव करत दोन महत्त्वाचे गुण मिळवले. या सामन्यात चाहत्यांना पुन्हा एकदा ...

KGF

धोनीमुळे मला प्रेरणा मिळते कारण..; KGF फेम यशच्या वक्तव्याचं होतंय कौतुक, मानतो धोनीला आदर्श

दाक्षिणात्य अभिनेता यश सध्या त्याच्या आगामी ‘केजीएफ २’ (KGF 2) या चित्रपटामुळे फारच चर्चेत आहे. १४ एप्रिल रोजी हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. ...

KGF

KGF फेम यश ‘या’ भारतीय खेळाडूला मानतो आपला आदर्श, म्हणाला, ‘मला त्याचं व्यक्तिमत्व खूप आवडतं’

दाक्षिणात्य अभिनेता यश सध्या त्याच्या आगामी ‘केजीएफ २’ (KGF 2) या चित्रपटामुळे फारच चर्चेत आहे. १४ एप्रिल रोजी हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. ...

बायकोने धोका दिला, धोनीमुळे संघात मिळाली नाही जागा, तरीही हार न माननारा DK, वाचा प्रेरणादायी स्टोरी

दिनेशने 2007 मध्ये पत्नी निकितासोबत लग्न केले. दोघांचे वडील जिगरी मित्र होते आणि त्यांच्या वतीने हा विवाह लावण्यात आला होता. 2012 मध्ये जेव्हा दिनेश ...

जडेजाने धोनीबद्दल घेतलेला ‘तो’ निर्णय पडला महागात; गमवावा लागला पहिलाच सामना

महेंद्रसिंग धोनीने चेन्नईचे कर्णधारपद सोडल्यानंतर स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाला कर्णधार बनवण्यात आले आहे. जडेजाच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जचा केकेआरविरुद्धचा पहिला सामना हरला. केकेआरने हा ...

सुरेश रैनाला चेन्नई सुपरकिंग्जने संघात का नाही घेतले? माजी खेळाडूने धोनीचे नाव घेत सांगितले धक्कादायक कारण

आयपीएल २०२२ च्या लिलावात सुरेश रैनाचे नाव पुकारले गेले आणि चेन्नई सुपर किंग्जने त्याच्यासाठी बोली लावली नाही. त्यामुळे चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. पण ...